द्वेष आणि उन्मादाने भारलेल्या आजच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेचे आणि तिची पायाभरणी करणाऱ्यांचे पुन:स्मरण करावेच लागेल
आज आपण नवभारताची संकल्पना, ‘आयडिया ऑफ इंडिया’ हीच विसरलो आहोत. हा देश इथे राहणाऱ्या सर्वांचा आहे, त्यावर त्यांचा समान हक्क आहे, समता-न्याय-बंधुता यांवर आधारित देश उभारणे, त्याला समृद्ध करणे ही या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, ही झाली ‘आयडिया ऑफ इंडिया’. तशी ही मालिका सर्व सुजाण वाचकांसाठी आहे. मात्र तिच्या केंद्रस्थानी आहे आजचा किशोरवयीन वाचक.......